ब्रेकिंग न्यूज – पंढरपूरमध्ये गजानन महाराज मठा पाशी हाफ मर्डर!


ब्रेकिंग न्यूज – पंढरपूरमध्ये गजानन महाराज मठा पाशी हाफ मर्डर!

कोयत्याणे सपा सप वार करण्यात आले 

पंढरपूर: आज दुपारी साडेबारा वाजता पंढरपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गजानन महाराज मठा पाशी एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही घटना हाफ मर्डरप्रकरणी आहे. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 


घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे. नेमका हल्ला कोणत्या कारणावरून झाला याचा शोध घेतला जात आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आम्ही या प्रकरणातील पुढील घडामोडींवर लक्ष ठेवत आहोत. अधिक माहितीसाठी आमच्यासोबत

 राहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या