पंढरपूर नगरपरिषद निवडणूक; १८ प्रभाग रचना जाहीर
पदवाढ व अरक्षणासाठी १५ दिवसांची मुदत
पंढरपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगर परिषदेची प्रभाग रचना जाहीर (ता.१९) करण्यात आली. एकूण ३६ नगरसेवक निवडण्यासाठी शहरात १८ प्रभाग असून प्रत्येकीतून दोन नगरसेवक निवडणूक लढवणार आहेत. नगर विकास विभागाने याबाबत अधिसूचना काढली आहे. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत यंदा १८ प्रभागातुन ३६ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागातून २ नगरसेवक निवडले जाणार आहेत. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिला, भटक्या जाती, विमुक्त जाती, ओबीसी महिला यांचे आरक्षण काढण्यात येणार असून, या आरक्षणाच्या चौकटीत येत्या काळात आरक्षण निश्चित होणार आहे.
यामध्ये प्रभाग क्र. १ ते प्रभाग क्र. १८ पर्यंत समाविष्ट करण्यात आले आहेत.
---
प्रभाग रचना:
प्रभाग क्र. १
सिद्धेश्वर पेठ, विद्यानगर, पंचशील नगर, श्रीराम नगर, न्यू इंग्लिश स्कूल परिसर, सोनार मळा, गुरुवारी पेठ, गांधी चौक, संग्राम चौक
👉 एकूण मतदार - ३,५२९ (पु. १,८०५, स्त्री १,७२४)
प्रभाग क्र. २
नवी पेठ, सुभाष नगर, रेल्वे स्टेशन परिसर, साने गुरुजी वसाहत, वैष्णव लॉज परिसर, मंगळवार पेठ, धरणी पेठ, गणेश नगर
👉 एकूण मतदार - ३,८७४ (पु. २,००६, स्त्री १,८६८)
प्रभाग क्र. ३
महाद्वार रोड, खेडकर मळा, खेडकर गल्ली, रविवारी पेठ, शुक्रवार पेठ, तोरणा नगर, इंदिरा नगर
👉 एकूण मतदार - ३,९७३ (पु. २,०४०, स्त्री १,९३३)
प्रभाग क्र. ४
पांडुरंग हौसिंग सोसायटी, पाटबंधारे कॉलनी, भीमनगर, मालपाणी नगर, गोकुळ नगर, अप्पर कापड बाजार, तुळजापूर रोड परिसर
👉 एकूण मतदार - ४,०४४ (पु. २,०९३, स्त्री १,९५१)
प्रभाग क्र. ५
मालपाणी मळा, पाटबंधारे वसाहत, पाटबंधारे कॉलनी परिसर, दत्तनगर, शनी पेठ, शनी चौक, इसबावी
👉 एकूण मतदार - ३,६२१ (पु. १,८६०, स्त्री १,७६१)
प्रभाग क्र. ६
माझरेकर मळा, गाडेकर मळा, संग्राम नगर, गायकवाड मळा, महादेव नगर, रेल्वे स्टेशन परिसर
👉 एकूण मतदार - ३,८८४ (पु. २,०५२, स्त्री १,८३२)
प्रभाग क्र. ७
सिद्धेश्वर पेठ, कारागृह रोड, सांगोले रोड, रेल्वे लाईन परिसर, भीमनगर, विजय नगर, म्हैसाळ रोड परिसर
👉 एकूण मतदार - ४,०५५ (पु. २,०७६, स्त्री १,९७९)
प्रभाग क्र. ८
विठ्ठलनगर, संग्राम, गोकुळ पेठेतील परिसर,
👉 एकूण मतदार - ३,७४९ (पु. १,९१६, स्त्री १,८३३)
प्रभाग क्र. ९
सिद्धेश्वर पेठ, गडकरी चौक परिसर, हॉटेल श्रीनिवास परिसर, सोनार मळा, गांधी चौक, रविवार पेठ परिसर
👉 एकूण मतदार - ३,८०५ (पु. १,९५१, स्त्री १,८५४)
प्रभाग क्र. १०
गणेश नगर, शुक्रवार पेठ, खेडकर मळा, शनिवार पेठ, नवी पेठ, रेल्वे कॉलनी परिसर
👉 एकूण मतदार - ३,९५५ (पु. २,०४९, स्त्री १,९०६)
प्रभाग क्र. ११
वैष्णव लॉज परिसर, इसबावी, विजापूर रोड, जुना माळी मळा, खेडकर मळा परिसर
👉 एकूण मतदार - ३,९९१ (पु. २,०७२, स्त्री १,९१९)
प्रभाग क्र. १२
शनी पेठ, शनी चौक परिसर, संग्राम नगर, रेल्वे लाईन परिसर
👉 एकूण मतदार - ३,९३३ (पु. २,०१२, स्त्री १,९२१)
प्रभाग क्र. १३
खेडकर मळा, शनिवार पेठ, रविवारी पेठ, गणेश नगर परिसर
👉 एकूण मतदार - ३,८५१ (पु. १,९७१, स्त्री १,८८०)
प्रभाग क्र. १४
पांडुरंग हौसिंग सोसायटी, पाटबंधारे कॉलनी परिसर, विजय नगर, गायकवाड मळा
👉 एकूण मतदार - ३,८७८ (पु. १,९८३, स्त्री १,८९५)
प्रभाग क्र. १५
माझरेकर मळा, मालपाणी मळा, संग्राम नगर, अप्पर कापड बाजार परिसर
👉 एकूण मतदार - ३,९७६ (पु. २,०५१, स्त्री १,९२५)
प्रभाग क्र. १६
महाद्वार रोड परिसर, गाडेकर मळा, कारागृह रोड परिसर
👉 एकूण मतदार - ३,८९९ (पु. २,००५, स्त्री १,८९४)
प्रभाग क्र. १७
सुभाष नगर, विद्यानगर, पंचशील नगर, नवी पेठ परिसर
👉 एकूण मतदार - ३,८६५ (पु. १,९६६, स्त्री १,८९९)
प्रभाग क्र. १८
तोरणा नगर, इंदिरा नगर, विजापूर रोड परिसर
👉 एकूण मतदार - ३,९१५ (पु. २,०११, स्त्री १,९०४)
0 टिप्पण्या