, हवामान खात्याचा अंदाज


 पुढील ३ तासात नंदुरबार, रायगड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे आणि घराबाहेर निघताना काळजी घ्यावी. मंत्रालय, मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या